• MyPassion
कोरोनामुळे पालिका मुख्यालयातही शुकशुकाट.
20 Mar, 2020

कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्याचे काम ठाणे महानगरपालिकेने प्रभावीपणे हाती घेतले असून या आजाराचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. ठाणे महापालिकेत गर्दी होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेत नागरिकाना येण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे . तसेच नागरिकांनी आपल्या तक्रारी व इतर कामे हि ई-मेल दवारे करावी असे आव्हान महापौरानी नागरिकांना दिले आज पासून पालिकेतील मुख्यालयात नागरी कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मज्जाव करण्यात येत होता . त्यामुळे आज पालिका मुख्यालयात शुकशुकाट दिसून येत होता